जळगाव महापालिकेच्या कारवाईनंतर वृद्ध दाम्पत्याला गिरीश महाजन फाउंडेशनकडून मदतीचा हात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Feb 2025, 11:01 am अतिक्रमण केल्याचे सांगत महानगरपालिकेने वृद्ध दाम्पत्याचा संसार उद्ध्वस्त केल्याची घटना जळगावत घडली होती. विश्वनाथ सुतार व जनाबाई सुतार हे दांपत्य गेल्या ५२ वर्षापासून…