महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
Marathi Latest News: शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या १२ आरोपींचा पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा ताबा घेतला आहे. भिवंडी न्यायालयाने या १२ आरोपींसह मुख्य…