Eknath Shinde: इतरांचे हक्क न काढता मराठ्यांना न्याय देऊ! परभणीत एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Eknath Shinde Parbhani Visit: मराठा समाजाच्या प्रश्नांवर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे आम्ही नेहमीच स्वागत केले आहे. इतरांचे हक्क न काढता मराठा समाजातील शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न सनदशीर मार्गाने सोडवून…