डीसीएम म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’, सरकार स्थापन होताच एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य
Eknath Shinde Press Conference: राज्याचे नवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद यावेळीही महायुती सरकार गतिमानपणे काम करणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. तर देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्यामागील गोष्टही शिंदेंनी सांगितली…