• Fri. Mar 20th, 2026

    drought hit talukas

    • Home
    • निकषात बसत असूनही जिल्ह्यातील तालुके दुष्काळापासून वंचित ठेवले,अजित पवार समर्थक आमदार आक्रमक

    निकषात बसत असूनही जिल्ह्यातील तालुके दुष्काळापासून वंचित ठेवले,अजित पवार समर्थक आमदार आक्रमक

    Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश नसल्यानं आमदार निलेश लंके यांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सद्यस्थितीचं मूल्यांकन करावे, अशी भूमिका त्यांनी माडंली आहे.

    You missed