पैसे दुप्पट करण्याचा मोह नडला, टेलिग्राम अॅपमध्ये भाऊ-बहीण अडकले, १४ लाख ९७ हजार रुपये गमावले
धाराशिव : ‘दुप्पट पैसे कमवा’, असे मेजेस आपल्याला व्हाटसअप, फेसबुकवर नेहमी येतात. ज्यांना पैसे दुप्पट करण्याचा मोह असतो ते या जाळयात अडकतात. असाच एक प्रकार धाराशिव शहरात घडलाय. धाराशिव शहरातील…