Dombivli Traffic: कल्याण-डोंबिवली अंतर रिंग रोड मार्गे सहा मिनिटात गाठता येणार; वाहतूक कोंडी फुटण्याचे संकेत
Dombivli Traffic: डोंबिवली स्टेशनबाहेर प्रंचड गर्दी असते. त्याप्रमाणात वाहतूक कोंडी देखील जास्त आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड हा उपाय ठरणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) राजलक्ष्मी…