धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून ट्रोलिंग; करुणा मुंडेंना घेऊन परळीत येणार | तृप्ती देसाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2025, 9:02 am वाल्मिक कराडचे नाशिक कनेक्शन असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय. यावरून देसाई मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांच्यावरही टीका करत आहेत. अण्णासाहेब मोरेंनी काही…