साई चरणी २०००च्या नोटांचे भरभरून दान, नागपुरातील मंदिराच्या दानपेटीत अचानक मोठी वाढ
Nagpur Sai Baba Mandir Wardha Road Devotee Donates Two Thousand Rupees Notes : रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. अनेक नागरिक या नोटा बँकतून बदलवून घेत आहेत.…