बाळासाहेब ठाकरेच ब्रॅण्ड, तुम्ही नाही! भाजपच्या मेळाव्यात CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका
Devendra Fadnavis On Thackeray Brothers: माझे विधान नोंदवून ठेवा, मुंबईत महायुतीतचेच महापौर येणार, हा निर्धार व्यक्त करीत आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांनी रणशिंग फुंकले. fadnavis thackeray(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…