कल्याण-तळोजा, दहिसर पूर्व- मीरा-भाईंदर… ठाणे-भिवंडी-कल्याण, कुठे, कोणत्या मार्गावर धावणार मेट्रो
CM Devendra Fadnavis on Metro Projects Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या कामांसाठी एमएमआरडीएला एक टार्गेट सेट करुन दिलं असून वर्षाला ५० किमीचा मार्ग खुला करण्याचं सांगितलं आहे. जाणून…