देवेंद्र फडणवीसांनी केलेलं मॉडेलिंग शूट, थेट दिल्लीतून बोलावणं आलेलं… काय आहे या फोटोमागची स्टोरी
Devendra Fadnavis Modelling Photoshoot Inside Story : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळी मॉडेलिंग केलं होतं. त्यांच्या या फोटोशूटचे होर्डिंग्स संपूर्ण शहरात लागले होते. महाराष्ट्र…