अरविंद केजरीवाल यांच्या कृपेने फ्री वीज; दिल्लीतले ६ महिने आणि बिरदेव डोणेचा अनुभव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2025, 3:28 pm कोल्हापुरातील कागल तालुक्यातील यमगे गावचा बिरदेव ढोणे याचा आज (२७ एप्रिल) जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी बिरदेवने मनोगत व्यक्त करत दिल्लीतील त्याचा अनुभव…