कोर्टाचे आदेश तरी गुन्हा दाखल नाही… खिशातून पाच हजार भरण्याचे आदेश; हायकोर्टाचा पीआयसह एसपींना दणका
Ahilyanagar News : फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) प्रमाणे आदेश असताना देखील पतसंस्था अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल न केल्यामुळे कोर्टाने पीआयसह एसपींना चांगलाच दणका दिला आहे. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ…