Pune News : पुण्यात शोरूम वाल्याने विकला डिस्प्लेचा फ्रिज, ग्राहक आयोगाचा दणका, आता…
Pune Customer Commission: पुणे ग्राहक आयोगाने एका इलेक्ट्रॉनिक उपकरणे कंपनीला दणका दिला आहे ग्राहकाने स्पष्ट सूचना देऊनही कंपनीने डिस्प्लेचा फ्रिज दिला होता. काय घडलं जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे…