Pune Vande Bharat Train : पुणे रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल
पुणे रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा रुळावरून घसरला आहे. या घटनेत एकही प्रवासी जखमी झालेला नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येताना ही…