फुकट्या प्रवाशांचे फंडे अजब! चक्क एआय वापरून बनवला एसी लोकलचा पास; मुंबईत इंजिनिअरला पत्नीसह अटक
Couple make fake AI Pass: मुंबईत एआय (AI) वापरून बनवलेला बनावट एसी लोकल पास वापरणाऱ्या महिलेला पकडण्यात आले. मध्य रेल्वेच्या टीटीईने हा प्रकार उघडकीस आणला. पती इंजिनियर असून त्याने पत्नीसाठी…