Prithviraj Chavan: ही सरकारच्या शेवटाची सुरुवात! ‘जेन झी’च्या आंदोलनाबाबत माजी मुख्यमंत्री चव्हाणांचा निशाणा
नाशिक: ‘जेन झी’च्या दिल्लीतील आंदोलनाने मोदी सरकारची झोप उडविली असून, या सरकारच्या शेवटाची सुरुवात झाली आहे. केंद्रातील आगामी सत्ताबदलास कोणताही विरोधक किंवा राजकीय पक्ष नाही, तर नरेंद्र मोदींचा कारभार कारणीभूत…
Mohan Bhagwat: आंदोलन म्हणजे संवादच! आंदोलकांना देशविरोधी न मानण्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘लोकशाहीत आंदोलन हा संघर्षाचा नव्हे, तर संवादाचा मार्ग आहे. आंदोलनातून सहमती निर्माण झाली पाहिजे; केवळ वादविवाद होऊन उपयोग नाही. आजची तरुणाई व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आवाज…
Abhijeet Dipke CJP Meeting: सीजेपी आंदोलनाची दिशा आज ठरणार; अभिजित दीपके यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: नवी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीची (सीजेपी) पुढील रणनीती ठरविण्यासाठी वाळूज महानगर येथे संस्थापक, अध्यक्ष अभिजित दीपकेयांच्या घरी बुधवारी कोअर कमिटीची बैठक झाली. आज,…
Raj Thackeray: दरवर्षी अठरा कोटींची दानचोरी; सिद्धिविनायक मंदिराबाबत राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Raj Thackeray On Siddhivinayak Donation Theft: मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांची चोरी होते, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…