नाशिकमध्ये ५० ई-बसेसची प्रतीक्षा! केंद्र व राज्याकडून कराराचा मसुदा प्रलंबित; वर्षभरापासून बसेस वेटिंगवर
Nashik E-Buses: नाशिकमध्ये 2021पासून ई-बस सेवा सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेला 50 ई-बसेस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील ई-बसेस प्रलंबित आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष…