अमली पदार्थांच्या मूळ प्रश्नास बगल, बालगुन्हेगारांच्या वयोमर्यादेत बदल करण्याचा विचार; पण काही संस्थांचा विरोध
Drug Trafficking in Mumbai : मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीत लहान मुलांचा वापर वाढलाय. राज्य सरकार बालगुन्हेगारांच्या वयोमर्यादेत बदल करण्याचा विचार करत आहे. बालहक्क संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मुलांच्या…