नवे करकरीत बसस्थानक, पण पोलीस चौकीला कुलूप, सीसीटीव्हींची दशा; चंद्रपुरातील भीषण वास्तव समोर
Chandrapur News : चंद्रपूर बसस्थानकाची सुरक्षा नावालाच असल्याचे भीषण चित्र आहे. येथील पोलीस चौकीलाही कुणी वाली नाही असे दिसतेय. त्यामुळे बसस्थानकातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. Lipi निलेश झाडे,…