Accident News: पत्नीला प्रसूतीसाठी माहेरी सोडलं, परतताना कार 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, पतीसह मित्राचा करुण अंत; होणाऱ्या लेकराचा चेहरा पाहिला नाही
Manchar Car Accident: मोरडेवाडी हद्दीत भरधाव इको कार रस्त्यालगतच्या वीस फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने दोघांचा करुण अंत झाल्याची घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, मंचर : पत्नीला…