इच्छुकांची भाऊगर्दी, लॉबिंगही सुरु, ‘या’ ६ आमदारांपैकी कुणाच्या डोक्यावर मंत्रिपदाचा मुकुट?
Cabinet Expansion : दक्षिण महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. इच्छुकांपैकी अनेकांनी लॉबिंगही सुरु केलं आहे. यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. मंत्रिपदाच्या शर्यतीत भाजप…