Mumbai News: सावरकर पुलाचे पाडकाम रद्द; सागरी किनारा मार्गासाठी ‘मोनोपाइल’ तंत्रज्ञानाद्वारे होणार नव्या पुलाची उभारणी
Mumbai News: सागरी किनारा मार्गाचा नवीन पूल ‘मोनोपाइल’ तंत्रज्ञान (एकल स्तंभ) वापरून उभारला जाणार आहे. यामुळे वीर सावरकर उड्डाणपूल तोडण्याची गरज भासणार नाही. savarkar bridge(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सुशांत मोरे, मुंबई…