Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या! बोपदेव घाट पुढील 7 दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Bopdev Ghat News : पुण्यातील महत्त्वाचा बोपदेव घाट पुढील 7 दिवस बंद असणार आहे. हा मार्ग पूर्णपणे बंद असल्याने प्रशासनाने पर्यायी मार्गही सांगितले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजित दराडे,…