देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री, भाजप नेत्याचा दावा; तरुण वयातच फडणवीसांनी कसा जिंकला मोदींचा विश्वास?
Devendra Fadnavis Emerging as Fronline Leader: भाजप पक्षश्रेष्ठींकडूनही फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे, असे वृत्त पीटीआय संस्थेने दिले आहे. भाजप पक्षात तरुण वयात आपला दबदबा कसा तयार केला हे…