‘जातीय प्रकोष्ठ स्थापन करणे ही मोठी चूक…’ गडकरी स्पष्टच म्हणाले, बावनकुळेंना दिला मोलाचा सल्ला
Nitin Gadkari Slams Chandrashekhar Bawankule : भारतीय जनता पक्षाच्या नवीन विभागीय कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणाची परंपरा कायम ठेवत पक्षातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित…