• Tue. Sep 8th, 2026

bhamragad forest

  • Home
  • कोरचीत माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळला; जमिनीत पुरलेली स्फोटके केली जप्त

कोरचीत माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळला; जमिनीत पुरलेली स्फोटके केली जप्त

Gadchiroli News: गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा घातपात करण्याचा डाव उधळून लावल्याचे समोर आले आहे. जमिनीत पुरलेली स्फोटके पोलिसांच्या हाती लागली.

You missed