बीडचं पालकमंत्री पद, सामाजिक सलोखा, ते संतोष देशमुख प्रकरण… धनंजय मुंडे रोखठोक बोलले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jan 2025, 1:58 pm शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडलं.यावेळी धनंजय मुंडे यांनी आक्रमक भाषण केलं.बीडच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अजित पवारांचं मुंडेंनी स्वागत…