Anjali Damania: मला त्यांच्याकडून धमकीचे ६०० कॉल; देशमुख हत्या प्रकरणावरुन अंजली दमानियांचा गौप्यस्फोट
Anjali Damania: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून माझा प्रचंड मानसिक छळ होत आहे. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे जवळपास ६०० ते ८०० कॉल आले, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.…