पहिली बायको सोडून गेली, दुसऱ्या बायकोवरही संशय, बारसं होण्याआधीच 4 महिन्यांच्या लेकाला संपवत बापाने जीव दिला
Beed Father kills Son : अमोलने आपल्या पोटच्या गोळ्याला पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकलं, त्यानंतर घरातच गळफास घेऊन स्वतःलाही संपवलं. बीडमध्ये मुलाची हत्या करुन पित्याची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी नाईकवाडे, बीड :…