भाजपच्या अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार राडा, मुंबईत भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने
मुंबईत भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक आमने-सामने आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज भाजप नेते अमित साटम यांच्या कार्यालयाच्या दिशेला मोर्चा नेला. यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…