Raj Thackeray On Third Mumbai: ‘तिसरी मुंबई’ नेमकी कुणाच्या फायद्यासाठी ? राज ठाकरे यांचा सरकारला प्रश्न
म. टा. वृत्तसेवा, अलिबाग: रायगडमध्ये पेणजवळ ‘तिसरी मुंबई’ उभारण्याची तयारी सुरू असताना, ‘या प्रकल्पाचा रायगडमधील स्थानिकांना नेमका काय फायदा होणार’, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी उपस्थित केला.…