एका आमदाराला वर्षाला ५ कोटींचा निधी मिळतो, बारामतीत हजारो कोटींची कामे सुरू : अजित पवार
बारामती : बारामती तालुक्यात अनेक विकासकामे सुरु आहेत. मोठमोठ्या योजना राबविल्या जात आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात असे काम झाले नाही. आपल्याकडे अनेकदा मोठमोठी पदे आली. चारदा मुख्यमंत्री पद मिळाले, पण अशा…