• Sat. Jun 20th, 2026

    ajit pawar islampur speech

    • Home
    • सत्तेला हापापलेलो नाही, सर्वसामान्यांच्या कामांसाठी मी महायुतीत गेलो : अजित पवार

    सत्तेला हापापलेलो नाही, सर्वसामान्यांच्या कामांसाठी मी महायुतीत गेलो : अजित पवार

    इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी विरोधकांना टोमणे मारताना सत्तेला हापापलेलो नाही, असे सांगताना सर्वसामान्यांच्या कामांसाठी मी महायुतीत गेल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

    You missed