PMP बस कंडक्टरने शक्कल लावून तरुणीला शोधलं, प्रामाणिकपणाचं कौतुक
पुणे रोजच्या गर्दीत हरवूनही जिवंत असलेल्या माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना पुण्यात घडली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वाहकाने सव्वादोन तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पर्स परत करून प्रामाणिकपणाचा…