घरातून दोघं बाहेर आले अन् मम्मी बिछान्यावर पडलेली; महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूने महाराष्ट्र हादरला
Amravati Lady Police Death : महिला पोलिसाच्या गळ्यावर व्रण असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले असून या घटनेमुळे अमरावती शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती महिला पोलीस मृत्यू (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती…