तुमच्याकडे जमीन आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी; सातबारा उतारे झाले बंद, मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’
पुणे : राज्यातील सुमारे ४५ हजार गावांपैकी सुमारे साडेचार हजार गावे शहरालगत असल्याने त्यांचे शहरीकरण झाले आहे. त्यामुळे या गावांतील सुमारे साडेसात लाख सातबारे आता बंद होऊन तेथील मालमत्तांची मिळकत…