Mumbai Local Train : नव्या 100 लोकलची तयारी, साध्या ट्रेनसाठी रेल्वे मंडळाला पत्र; कशा-कुठे धावणार? काय योजना
Local Train Update : मध्य आणि पश्चिम रेल्वेने १०० नव्या लोकल ट्रेनसाठी रेल्वे बोर्डाला पत्र लिहिलं आहे. सर्वसामान्यांना परवडणारी नॉन-एसी लोकलसाठी रेल्वेकडून महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…