नागपुरात धक्कादायक प्रकार; युवकाला तिघांनी २५ लाखांचा गंडा घातला, ठगांत महिलेचाही समावेश
नागपूर : गुंतवणूक केल्यास दोन दिवसांत सव्वा कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह तिघांनी युवकाला २५ लाखांनी गंडा घातला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ठकबाजाला अटक केली.पराग…