Hind Kesari Lakhan | तीन वेळा हिंदकेसरी, १६ टू व्हीलर अन् फॉर्च्युनर, गोष्ट कोट्यधीश लखनची
सांगलीत पार पडलेल्या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीची सगळीकडे चर्चा रंगलीय. यामध्ये छ. संभाजीनगरच्या लखन नावाच्या बैलाने विशेष लक्ष वेधलं. १,२१० बैल जोड्यांमध्ये ट्रिपल केसरी लखनने सर्जासोबत पहिला क्रमांक पटकावला. लखन आणि…