आईस्क्रिम आणायला गेलेली नंदी परतलीच नाही, सोलापूरच्या जत्रेत लेक हरवली, २० दिवसांपासून शोध
सोलापूर : डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या गड्डा यात्रेत नंदी नावाची राजस्थान राज्यातील चिमुकली हरवली आहे. पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी आलेल्या राजस्थानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. छोटे मोठे ज्वेलरी, मेहंदी, लहान…