Solapur Crime : लग्नानंतर पती दुसऱ्या महिलेच्या प्रेमात, पत्नीने जाब विचारताच नको ते घडलं; उसाच्या शेतातील घटनेने सोलापुरात खळबळ
Solapur Crime News : सोलापुरात धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीची पतीने हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतलं आहे.…