• Mon. Nov 25th, 2024

    सुयोग हॉस्पिटल नाशिक

    • Home
    • भेटायला आला, चर्चा करताना वाद, दाराची कडी लावून डॉक्टरवर सपासप वार, नाशकात खळबळ

    भेटायला आला, चर्चा करताना वाद, दाराची कडी लावून डॉक्टरवर सपासप वार, नाशकात खळबळ

    म. टा. वृत्तसेवा, पंचवटी: दिंडोरीरोडवर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. ही घटना शुक्रवारी…