सायबर चोरटे मालामाल! आलिशान गाड्या, बंगल्यांची खरेदी; मुंबईत ११ जणांच्या टोळीला अटक
Mumbai News: कमिशनच्या बदल्यात या टोळीने दीडशेपेक्षा अधिक बँक खाती पुरविल्याचे उघड झाले असून त्यातून हाती आलेल्या कोट्यवधी रुपयांमधून आरोपींनी आलिशान गाड्या आणि घरे खरेदी केल्याचे तपासातून समोर आले आहे.…