Sugar Stock Limit: साखरेच्या साठेबाजांवर नजर, कृत्रिम टंचाईला आळा घालण्यासाठी 30 दिवसांपेक्षा अधिक साठवणुकीवर बंदी
Maharashtra Sugar Stock Limit: साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी चार हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही; तसेच खरेदी केल्यानंतर ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साखर साठवून ठेवण्यासही मनाई…