#mpscpaperleak #devendrafadnavis #chhatrapatisambhajinagarnews #mpscstudent महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना उघडकीस आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांवर याचा नेमका कसा परिणाम होतोय? पेपर फुटीच्या घटनेबद्दल विद्यार्थ्यांचं काय मत आहे? सरकार याबाबत गंभीर आहे का याबाबत विद्यार्थ्यांची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सुशील राऊत यांनी