• Sat. Sep 19th, 2026

सत्तार यासिन इनामदार

  • Home
  • तपास अधिकाऱ्याच्या एका चुकीमुळे आरोपी मोकाट, धाराशिवचे SP संतापले, पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

तपास अधिकाऱ्याच्या एका चुकीमुळे आरोपी मोकाट, धाराशिवचे SP संतापले, पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

हलगर्जीपणा आणि आरोपींना अप्रत्यक्षपणे मदत करणे एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच भोवलं आहे. धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यालावर कठोर कारवाई केली आहे.

You missed