सतीश वाघ जीवाच्या आकांताने ओरडले ‘वाचवा वाचवा’ पण…; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपहरणाचा थरार
Pune Crime Satish Wagh Murdered : पुण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं अपहरण केल्याचं समोर आलं होतं. अपहरणाच्या काही तासांनंतर त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. सोमवारी सकाळी काय…