• Wed. Mar 18th, 2026

    संभाजी नगर बातम्या

    • Home
    • दु:ख इथले संपत नाही! नगरपालिकेची महापालिका होऊनही पाण्यासाठी नागरिकांचा जीव कासावीस

    दु:ख इथले संपत नाही! नगरपालिकेची महापालिका होऊनही पाण्यासाठी नागरिकांचा जीव कासावीस

    Chhatrapati Sambhaji Nagar : शहरवासीयांना तीस वर्षांपासून पाण्याचा त्रास आहे , नगरपालिका असताना रोज पाणीपुरवठा होत होता. मात्र महापालिका झाल्यापासून जी पाणीबाणी सुरू झाली ती आजवर कायम आहे.

    You missed